आदिवासी विकास विभाग मध्ये अधिकारी , लिपिक , गृहपाल , अधिक्षक , शिक्षक , ग्रंथपाल , प्र. सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवरांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Tribal Devlopment Department megabharati ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उच्चश्रेणी लघुलेखक | 03 |
02. | निम्नश्रेणी लघुलेखक | 13 |
03. | वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 14 |
04. | संशोधन सहाय्यक | 17 |
05. | उपलेखापाल / मुख्यलिपिक | 41 |
06. | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक | 187 |
07. | लघुटंकलेखक | 05 |
08. | गृहपाल ( पुरुष ) | 43 |
09. | गृहपाल ( स्त्री ) | 25 |
10. | अधिक्षक ( पुरुष ) | 26 |
11. | अधिक्षक ( स्त्री ) | 48 |
12. | ग्रंथपाल | 38 |
13. | प्रयोगशाळा सहाय्यक | 29 |
14. | आदिवासी विकास निरीक्षक | 08 |
15. | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
16. | प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) | 27 |
17. | माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) | 15 |
18. | उच्च माध्यमिक शिक्षण सेवक | 14 |
19. | प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) | 48 |
एकुण पदांची संख्या | 602 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कला / विज्ञान / विधी पदवी अथवा शिक्षण / शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 ते 05 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IDBI बँकेत तब्बल 21,00 जागांसाठी पदभरती 2023
पद.क्र 06 , 18 , व 19 करीता : उमेदवार हे इयत्ता 10 वी व लघुलेखन अर्हता उत्तीर्ण तसेच मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र. 07 ते 10 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन अथवा आदिवासी कल्याण / आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.11 व 12 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.13 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.14 करीता : द्वितीय श्रेणीसह पदव्युत्तर पदवी व बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.15 करीता : पदवी सह बी.एड
पद क्र.16 करीता : 10 वी / 12 वी उत्तीर्ण तसेच डी.एड तसेच टीईटी / सीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.17 करीता : इयत्ता 1 ली ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातुन तसेच टीईटी / सीटीईटी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ संकेतस्थळावर दिनांक 13.12.2023 पर्यंत सादर करावेत , सदर पदभरती करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक / आ.दु.घ उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !