नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Centre For Cell Science Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.रिसर्च असोसिएट – I ( Research Associate ) : सदर पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे PHD / MD /MS /MDS किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.प्रोजेक्ट असोसिएट – II ( Project Associate ) : सदर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे नॅचरल अथवा ॲग्री विज्ञान / MVSC मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञ अथवा मेडिसिन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पुणे कमांड येथे हाऊस किपिंग स्टाफ पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
03.प्रोजेक्ट असोसिएट – I ( Project Associate ) : सदर पदांच्या एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे नॅचरल अथवा ॲग्री विज्ञान / MVSC मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञ अथवा मेडिसिन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
04.प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : सदर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञ मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता उमेदवार हे थेट मुलाखतीसाठी National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India. या पत्यावर दिनांक 03.06.2024 रोजी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !