नेव्हल शिप रिअर यार्ड मध्ये विविध पदांच्या एकुण 188 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Naval Ship Repair Yard Recruitment for various post ,Number of post vacancy – 188 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रानिक्स , मेकॅनिक , फिटर , इन्स्टुमेंट मेकॅनिक , मशिनिस्ट , मेकॅनिक डिझेल , MMTM , मेकॅनिक मोटर व्हेईकल , मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एसी , पेंटर , प्लंबर , शीट मेटल वर्कर , टेलर , वेल्डर , मशिनिस्ट / पाईप फिटर , वर्कर इत्यादी अप्रेंटिस पदांच्या एकुण 188 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता / अर्ज प्रक्रिया
वरील सर्व पदांकरीता उमेदवारांने इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर 65 टक्के गुणासह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांकरीता उमेदवारांची वयोमर्यादा दि.01.04.2023 रोजी 14 वर्षे ते 21 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयोमर्यादा मध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येईल .सदर पदांकरीता आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दि.20.11.2022 पर्यंत अर्ज सादर करुन पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे .
नोकरीचे ठिकाण / आवेदन शुल्क – कारवार आणि गोवा , सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !