ठाणे जिल्हा व तालुकास्तरीय विविध रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

ठाणे जिल्हा व तालुकास्तरीय विविध रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरची पदे कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत .भरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .( NHM Thane District Recruitment 2022 )

पदांचे नावे – विशेषतज्ञ , दंत चिकित्सक , वैद्यकिय अधिकारी , क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट , मानसोपचार तज्ञ , सामाजिक कार्यकर्ता , ऑडिओलॉजिस्ट , आहरतज्ञ , समुपदेशक , मानसोपचार , परिचारिका , लेखापाल ,मल्टी टास्किंग स्टाफ , तंत्रज्ञ पदे ,स्टाफ नर्स , सुपरवायझर ,पॅरा मेडिकल वर्कर , कार्यक्रम सहाय्यक ,सांख्यिकी अन्वेषक इत्यादी पदे .

एकुण पदांची संख्या – 280

पात्रता / वयोमर्यादा – MD/DM/BDS/MBBS/BAMS/BHMS/MCA/MA/MCA/BCA/MSW/GNM/B.SC /TECNICIAN/DEGREE/12 वी /DMLT/MSW पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.21.11.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . वयोमर्यादा पदांनुसार वाढविण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधाारक उमेदवारांनी आपला अर्ज दि.21.11.2022 पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय चौथा मजला , NHM अभियान , कन्या शाळा आवार जिल्हा परिषद ठाणे या पत्यावर सादर करायचा आहे . सदर पदांसाठी 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार येत असुन मागासप्रवर्गातील उमेदवारांना 200/- रुपये आवेदन शुल्क आकराण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment