NFC : न्युक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear fuel complex, recruitment for various Post , Number of Post Vacancy – 206 ) पदनाम, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशील पुढीलप्रमाणे पाहूया ..
पदनाम / पदांची संख्या : फिटर पदांच्या 42 जागा , टर्नर पदांच्या 32 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 06 जागा , इलेक्ट्रिशियन पदांच्या 15 जागा , मशिनीष्ट पदांच्या 16 जागा , मशीनिष्ठ (ग्राइंडर) पदांच्या 08 जागा , अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) पदांच्या 15 जागा, केमिकल प्लांट ऑपरेटर पदांच्या 14 जागा ,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक पदांच्या 07 जागा , मोटार मेकॅनिक पदांच्या 03 जागा , लघुलेखक (इंग्रजी ) पदांच्या 02 जागा , संगणक चालक आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या 16 जागा , वेल्डर पदांच्या 16 जागा , मेकॅनिक डिझेल पदांच्या 04 जागा , कारपेंटर पदांच्या 06 जागा , प्लंबर पदांच्या 05 जागा अशा एकूण 206 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा : वरील सर्व पदाकरिता उमेदवार हे इयत्ता दहावी (SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहिती करिता खालील सविस्तर जाहिरात पहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !