नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Insurance Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 274 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ( स्पेशलिस्ट ) : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ( स्पेशलिस्ट ) पदांच्या 142 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS /MD /MS/LLB /LLM/LLM /ICAI/ICWA /BE/BTECH/ME/MTECH / MCA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ( स्पेशलिस्ट ) : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ( जर्नलिस्ट ) पदांच्या 132 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मृदा व जलसंधारण विभाग मध्ये तब्बल 670 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.12.2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nationalinsurance.nic.co.in/en/recruitments या संकेतस्थळावर दिनांक 02 जानेवारी 2024 पासुन ते 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!