राष्टीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडुन विहीत कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Rural Development & Panchayati Raj Recruitment for Various post , Number of Post vacancy – 135 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापन सल्लागार , प्रकल्प प्रशिक्षण व्यवस्थापक , प्राजेक्ट असोसिएट , मल्टी टास्क सपोर्ट सहाय्यक , राज्य कार्यक्रम समन्वयक , यंक फेलो ( एकुण पदांची संख्या – 135 )
पात्रता – प्रकल्प प्रशिक्षण व्यवस्थापक व मल्टी टास्क सपोर्ट सहाय्यक पदाकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हा सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.19 जानेवारी 2023 रोजी 50 वर्षांपेक्षा अधिक नसावे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना (SC /ST ) 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना (OBC ) 3 वर्षे वयामध्ये सूट देण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.09.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर अर्ज हे http://career.nirdpr.in या संकेतस्थळावर स्विकारले जातील . सदर पदांकरीता रुपये 300/- आवेदन शुल्क म्हणुन स्विकारले जातील .
अधिक माहतीसाठी खालील जाहीरात पाहा
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !