NTPC : राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळ मध्ये तब्बल 233 जागेसाठी पदभरती , Apply Now !

Spread the love

राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळ मध्ये तब्बल 233 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Assistant Executive Post , Number of Post Vacancy – 233 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव ( ऑपरेशन्स ) पदांच्या एकुण 233 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Executive Post , Number of Post Vacancy – 233 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदार हे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 01 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : यशवंत नागरी सहकारी बँक यांच्या लातुर शाखेकरीता विविध पदांकरीता मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !


वयोमर्यादा ( Agel Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी कमाल वय हे 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 300/- रुपये तर माजी सैनिक / मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment