देहु रोड , पुणे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Ordanance Factory Board Consistiong of th Indian Ordance Factoried , Recruitment for various post ,Number of vacancy 105 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मेकॅनिकल | 20 |
02. | केमिकल | 25 |
03. | इलेक्ट्रिकल | 06 |
04. | आयटी | 04 |
05. | जनरल स्ट्रिम | 50 |
एकुण पदांची संख्या | 105 |
पात्रता – संबंधित क्षेत्रांमध्ये , इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा .
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय मर्यादा 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण – देहु रोड , पुणे जिल्हा , महाराष्ट्र
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 18.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !