ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil & Natural Gas Corporation Ltd. Recruitment for various Post , Number of Post vacancy – 2236 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ट्रेड , पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या एकुण 2236 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . विभागानुसार पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रविभागाचे नावपदसंख्या
01.उत्तर विभाग161
02.पश्चिम विभाग547
03.मुंबई विभाग310
04.पुर्व विभाग583
05.दक्षिण विभाग335
06.मध्य विभाग249
 एकुण पदांची संख्या2236

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification )  :

ट्रेड अप्रेंटिस :  10 वी / 12 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पदवीधर अप्रेंटिस : बी.कॉम / बीए / बी.बी.ए / बी.ई / बी.टेक

डिप्लोमा अप्रेंटिस : उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 25.10.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यांमध्ये SC / ST करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल )

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील संकेतस्थळावर दिनांक 25.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

ट्रेड अप्रेंटिस करीता : Apply

पदवीधर व टेक्निशियन अप्रेटिंस कीरता :  Apply

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment