महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागांमध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन ( Online ) पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Pashusanvardhan Department Recruitment For Livestock Supervisor , Senior Clerk , Stenographer ,Miscellaneous Cadre Post , Number Of Post Vacacny – 446 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पशुधन पर्यवेक्षक | 376 |
| 02. | वरिष्ठ लिपिक | 44 |
| 03. | लघुलेखक ( उच्चश्रेणी ) | 02 |
| 04. | लघूलेखक ( निम्नश्रेणी ) | 13 |
| 05. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
| 06. | विविध संवर्ग पदे | 07 |
| एकुण पदांची संख्या | 446 |
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पुणे , महाराष्ट्र राज्य ( Pune , Maharashtra State )
हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक व इतर पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://ahd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.11 जुन 2023 रोजी रात्री 11.59 मिनिटे पर्यंत सादर करायचे आहे . यांमध्ये अराखीव उमेदवारांना 1000/- रुपये तर मागास वर्गीय / माजी सैनिक / दिव्यांग / अनाथ / आ.दु.घटकातील उमेदवारांना 900/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !