बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये आताची मोठी पद भरती प्रक्रिया करावण्यात येत असून ,आवश्यक पात्रता उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( mumbai Municipal Corporation Recruitment For Nurse Post , Number Of Post Vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यामध्ये परिचारिका या पदाकरिता एकूण 10 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता बारावी विज्ञान तसेच जनरल नर्सिंग मिडवायफरी 03 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर MSCIT आणि मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
सदर नियुक्ती ह्या एका वेळी सहा महिन्याच्या कालावधी करिता अथवा सदर काम पदावर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होई पर्यंत यापैकी जे अगोदर असेल एवढा कालावधीसाठी असेल . त्यांना महानगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे सेवेचे इतर कोणतेही फायदे अनुज्ञेय होणार नाही .
हे पण वाचा : राज्य राखीव पोलीस बल मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
वेतनश्रेणी : सदर पदाकरिता प्रतिमहा 30,000/- हजार रुपये वेतन अदा करण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदाकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने राजावाडी रुग्णालय घाटकोपर पूर्व या पत्त्यावर दिनांक 26 मे 2023 पर्यंत अर्ज पोहोचेल किंवा समक्ष जावून अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !