SRPF : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य राज्य राखीव पोलिस बल मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Maharashtra State Reserve Police Force Recruitment ) पदनाम , आवश्यक पात्रता व इतर सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

प्रशिक्षित शिक्षिका – प्रशिक्षित शिक्षिका पदांसाठी महिला उमेदवारांमधून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सदर पदांकरीता महिला उमेदवार ही मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .पदवी , पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर J.B.T उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच सदर पदाकरिता उमेदवाराची किमान वय 21 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असले आवश्यक आहे .

आया : आया पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त शाळेतील किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , सदर पदाकरिता उमेदवाराचे वय 21 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : वरील पदाकरिता थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असून मुलाखत दिनांक 26 ते 27 मे रोजी सकाळी 11:00 वाजता पोलीस उप महानिरीक्षक ग्रुप केंद्र केंद्रीय राखीव पोलीस बल हिंगणा रोड नागपूर येथे होणार आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment