फक्त दहावी पात्रताधारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sashastra Seema Bal Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 1646 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे – इलेक्ट्रिशियन , मेकॅनिक , व्हेटनरी , कम्युनिकेशन , चालक , कारपेंटर , ब्लॅकस्मिथ , पेंटर , जवान ( वॉशरमन , बार्बर , सफाईवाला , टेलर , माळी , कॉब्लर , स्वयंपाकी , वॉटर कॅरिअर , फार्मासिस्ट , डेंटल तंत्रज्ञ , स्टाफ नर्स महिला , स्टेनोग्राफर , व्हेटनरी , पायोनिर , ड्राफ्टसमन , दंत तंत्रज्ञ , सब इंस्पेक्टर , ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ , असिस्टंट कमांडंट इत्यादी पदांच्या तब्बल 1646 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – इयत्ता दहावी उत्तीर्ण / संबंधित ट्रेट मध्ये आयटीआय उत्तीर्ण , चालक पदांकरीता वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे .तर असिस्टंट कमांडंट पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर स्टेनोग्राफर पदांकरीता कौशल्य चाचणी डिक्टेशन 10 मिनिटे 80 श.प्र.मि लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिंदी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उर्वरित पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच सबंधित ट्रेट मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : बस महामंडळ मध्ये चालक – वाहक व लिपिक पदांसाठी मेगाभर्ती 2023
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ssb.gov.in/?AspxAutoDetectCookieSupport=1 या संकेतस्थळावर दि.18 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागासवर्गीय / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरीता कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !