पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे 209 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पदानुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागण्यात येत आहे (PCMC Corporation Recruitment , Number Of Vacancy – 209 )
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) : सहाय्यक शिक्षक मराठी माध्यम या पदांच्या एकूण 184 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा बी.एस्सी बीएड / बी. ए .बी .एड / बी .पी.एड (क्रीडा शिक्षक) अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 27,500 वेतन देण्यात येईल .
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम ) : सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) या पदांच्या एकूण 25 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हा बीएस्सी बीएड किंवा बीए बीएड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदाकरिता 27,500/- रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल .
हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने दीनदयाळ माध्यमिक विद्यालय ,संत तुकाराम नगर जुना मुंबई – पुणे रस्ता पिंपरी पुणे – 18 या पत्त्यावर दिनांक 01 जून 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क /अर्ज भरणा फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..