पुणे येथे पशुधन पर्यवेक्षक , वरिष्ठ / कनिष्ठ लिपिक , तंत्रज्ञ अशा विविध गट – क संवर्गातील पदांसाठी महाभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागांमध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन ( Online ) पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Pashusanvardhan Department Recruitment For Livestock Supervisor , Senior Clerk , Stenographer ,Miscellaneous Cadre Post , Number Of Post Vacacny – 446 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पशुधन पर्यवेक्षक376
02.वरिष्ठ लिपिक44
03.लघुलेखक ( उच्चश्रेणी )02
04.लघूलेखक ( निम्नश्रेणी )13
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
06.विविध संवर्ग पदे 07
 एकुण पदांची संख्या446

नोकरीचे ठिकाण  ( जॉब लोकेशन ) – पुणे , महाराष्ट्र राज्य ( Pune , Maharashtra State )

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक व इतर पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://ahd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.11 जुन 2023 रोजी रात्री 11.59 मिनिटे पर्यंत सादर करायचे आहे . यांमध्ये अराखीव उमेदवारांना 1000/- रुपये तर मागास वर्गीय / माजी सैनिक / दिव्यांग / अनाथ / आ.दु.घटकातील उमेदवारांना 900/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment