पिंपरी चिंचवड पोलिस विभागमध्ये पेालिस शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PCMC Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 262 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या एकुण 262 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 262 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ; सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पुणे ग्रामीण मध्ये पोलिस शिपाई , चालक पदांच्या 496 जागेसाठी महाभरती !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वय हे 33 वर्षे तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत सुट देण्यात येत आहे .
शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 05 मार्च 2024 पासुन ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026