PCMC : पिंपरी चिंचवड येथे पोलिस शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

पिंपरी चिंचवड पोलिस विभागमध्ये पेालिस शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PCMC Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 262 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर … Read more