पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये संवर्ग अ , ब , क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणाार असून , संवर्ग निहाय पालिका प्रशासनांकडून पदभरती प्रक्रिया बाबत जाहीर करण्यात आलेला रिक्त पदांची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये नविन आकृतीबंधानुसार , आता एकुण 16,938 पदे मंजुर करण्यात आलेली आहेत . यानुसार विचार केला असता , आता पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये 7 हजार 53 पदे भरण्यात आलेली असून अद्याप पर्यंत 9 हजार 785 पदे रिक्त् आहेत .
यामध्ये संवर्ग निहाय विचार केला असता , संवर्ग ड मध्ये 4 हजार 413 पदे रिक्त आहेत तर संवर्ग क मध्ये 4 हजार 720 पदे रिक्त् आहेत . त्याचबरोबर संवर्ग ब मध्ये 339 पदे रिक्त आहेत , तर संवर्ग अ मध्ये एकुण 313 पदे रिक्त आहेत , सदर रिक्त पदांवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार 15 मे पर्यंत राज्यातील सर्वच महानगरपालिकेमध्ये पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहेत .पदभरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !