पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदभरती प्रक्रिया बाबत पदभरती प्रक्रिया , आवेदन शुल्क , जाहीरात याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – क्ष किरण तज्ञ , उपसंचालयक , पशु वैद्यकीय अधिकारी , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक ,वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक ,आरोग्य निरीक्षक , कनिष्ठ अभियंता , वाहन निरीक्षक , मिश्रक / औषध निर्माता , पशुधन पर्यवेक्षक , अग्निशामक विमोचक / फायरमन ,वैद्यकीय अधिकारी इ. पदे
पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/ या संकेतस्थळावर या अगोदर दि.28 मार्च 2023 पर्यंत अंतिम मुदत होती , आता यामध्ये वाढ करण्यात आलेली असून , अर्ज सादर करण्याची शेवटची दि.13 एप्रिल 2023 आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता एक हजार रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026