पुणे महानगरपालिका मध्ये नविन महाभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 320 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( PUNE municipal corporation Recruitment for various Post , Number of post vacancy – 320 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.क्ष किरण तज्ञ08
02.वैद्यकीय अधिकारी20
03.उपसंचालक01
04.पशु वैद्यकीय अधिकारी02
05.वरिष्ठ आरोग्य निरीक्षक20
06.आरोग्य निरीक्षक40
07.कनिष्ठ अभियंता10
08.वाहन निरीक्षक03
09.मिश्रक / औषध निर्माता15
10.पशुधन पर्यवेक्षक01
11.अग्निशामक विमोचक200
 एकुण पदांची संख्या320

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज विहीत कालावधीत जाहीरातीत नमुद संकेतस्थळावर दि.13.04.2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे . सदर पदांसाठी 1000/- रुपये अर्ज फीस आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment