PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .

Spread the love

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of india ltd recruitment for various post , number of post vacancy – 117 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल )47
02.ट्रेनी सुपरवाइजर ( इलेक्ट्रिकल )70
 एकुण पदांची संख्या117

शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल / समकक्ष डिप्लोमा उत्तीर्ण .

परीक्षा शुल्क :

पद क्र.01 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर SC / ST /PWD /माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क नाही ..

पद क्र.02 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर SC / ST /PWD /माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क नाही ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment