राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

प्री प्रायमरी स्कुल ॲक्रेडिटीएशन कॉन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Pre Primary School Accreditation Council of India Recruitment for various post , Number of Post vacancy  -1509  )  पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विशेष कार्यकारी अधिकारी03
02.नोडल अधिकारी09
03.जिल्हा विस्तार अधिकारी36
04.जिल्हा उप- विस्तार अधिकारी36
05.तालुका विस्तार अधिकारी350
06.तालुका उप-विस्तार अधिकारी350
07.महिला सल्लागार350
08.सामाजिक अधिकारी350
09.शहर विस्तार अधिकारी (कल्याण , पुणे , नागरपुर , मुंबई इ.करीता )25
 एकुण पदांची संख्या1509

शैक्षणिक अर्हता / वेतनमान

पदनामअर्हतावेतनमान
विशेष कार्यकारी अधिकारीपदव्युत्तर पदवी50000-75000
नोडल अधिकारीपदवी35000-45000
जिल्हा विस्तार अधिकारीपदवी28000-30000
जिल्हा उप- विस्तार अधिकारीपदवी22000-25000
तालुका विस्तार अधिकारी12 वी / पदवी20000-22000
तालुका उप-विस्तार अधिकारी12 वी15000-18000
महिला सल्लागार12 वी18000-20000
सामाजिक अधिकारीपदवी / MSW13000-18000
शहर विस्तार अधिकारी (कल्याण , पुणे , नागरपुर , मुंबई इ.करीता )पदवी22000-25000

परीक्षा शुल्क : 750/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  www.preschoolcouncil.com  या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment