PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

PM Intership : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Prime Minister Internship Scheme Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 8000+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये विविध पदांच्या तब्बल 8000+ इंटर्नशिप पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी / 12 वी / आयटीआय / बीए / बी.एस्सी / बी.कॉम / बीसीए / बीबीए / बी. फार्मा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयाची अट ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्याठी उमेदाराचे वय हे 21-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://pminternship.mca.gov  या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment