पुणे येथील भारतीय विमानतळ मध्ये , सुरक्षारक्षक पदांची पर्मंनट पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे येथील भारतीय विमानतळ मध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Airport Pune Recruitment for Security  Guard ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती माहितीपुढीलप्रमाणे पाहुयात ..

सुरक्षा रक्षक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ही पर्मनंट पद्धतीने करण्यात येत असून विमानतळाचे रक्षण करणेकामी सदर पदे भरले जात आहेत .

सदरची पदभरती प्रक्रिया ही एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड द्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये सुरक्षा रक्षक / सुरक्षा स्कॅनर या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 4,165 जागांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी , संधी सोडू नका !

निवड प्रक्रिया : सदर पदांवर फक्त मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज भरुन [email protected] या मेलवर अथवा ऑफलाईन पद्धतीने Cargo Incharge AAICLAS of the station कार्यालयास सादर करावा .

वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 15,000/- मुळ वेतन + इतर भत्ते 25,430/- रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे . तसेच वार्षिक वेतनवाढ ही मुळ वेतनाच्या 3 टक्के असणार आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment