12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 4,165 जागांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी , संधी सोडू नका !

Spread the love

इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

भारतीय नौदलांमध्ये अग्निवीर पदांच्या तब्बल 4,165 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी महिला उमेदवारांसाठी 833 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .सदर पदांकरीता उमेदवार हा गणित , भौतिकशास्त्र यापैकी एक विषयासह 12 वी ( रसायनशास्त्र / जीवशास्त्र /संगणक विज्ञान ) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची उंची 157 से.मी तर महिला उमेदवारांकरीता 152 से.मी असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचा जन्म दि.01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : पुणे येथील भारतीय विमानतळ मध्ये , सुरक्षारक्षक पदांची पर्मंनट पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://agniveernavy.cdac.in/sailorscycle2/ या संकेतस्थळावर दि.09 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- +18 टक्के GST एवढी रक्कम आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment