महाराष्ट्र राज्यातील अमरावती , ठाणे , सोलापुर ,मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , नोकरीचे ठिकाण या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अमरावती महानगरपालिकेमध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागा , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 13 जागा , सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदांच्या 01 जागा , एपिडेमियोलॉजिस्ट पदांच्या 01 जागा , स्टाफ नर्स पदांच्या 03 जागा , फार्मासिस्ट पदांच्या 09 जागा , एएनएम पदांच्या 02 जागा अशा एकुण 36 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यचात येत आहेत .
सोलापुर महानगरपालिकेमध्ये प्राणी संग्रहालय संचालक पदांच्या 01 जागा , पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा ,ऍनिमल किपन पदांच्या 01 जागा अशा एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तर पनवेल महानगरपालिकेमध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 14 जागा , मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या 01 जागा , एपिडेमिओलॉजिस्ट पदांच्या 01 जागा अशा एकुण 16 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
ठाणे महानगरपालिकेमध्ये जलनिर्देशक / जलजिवरक्षक पदांच्या एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
महानगरपालिकानिहाय सविस्तर पदभरती जाहीरात पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
1.अमरावती महानगरपालिका जाहीरात
2.सोलापूर महानगरपालिका जाहीरात
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !