जिल्हा परीषद छत्रपती संभाजी नगर येथे योग प्रशिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ योग संस्थेत प्रमाणित पदव्युत्तर पदवी / पदविका प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांस आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी आपला अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
जिल्हा परिषद नाशिक मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकुण 01 जागा , ट्युटर ( नर्सिंग अधिकारी ) पदांच्या एकुण 01 जागा , शाखा सदस्य ( स्त्री ) पदांच्या एकुण 02 जागा अशा एकुण 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी ऑफलाईलन पद्धतीने मा.प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय आवार त्र्यंबक रोड नाशिक 422001 या पत्त्यावर दि.22.06.2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
जिल्हा परिषद नागपुर येथे ह्रदयरोगतज्ञ पदांच्या 01 जागा , स्त्रीरोगतज्ञ पदांच्या 05 जागा , रेडिओलॉजिस्ट पदांच्या 04 जागा , ऍनेस्थेटिक्स पदांच्या 04 जागा , बालरोगतज्ञ पदांच्या 04 जागा , सर्जन पदांच्या 01 जागा , फिजिशियन पदांच्या 02 जागा , मानसोपचारतज्ञ पदांच्या 02 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 24 जागा अशा एकुण 47 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
जिल्हा परिषद गोंदिया येथे विशेषज्ञ ( अर्धवेळ ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा एमडी औषध / डीएनबी /एमएस /नेत्रचिकित्सक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सदर थेट मुलाखत दि.27 जून 2023 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद निहाय जाहीरात पाहा
1.जिल्हा परिषद संभाजीनगर जाहीरात
2.जिल्हा परिषद गोंदिया जाहीरात
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
- आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !
- राज्यातील खाजगी / निमशासकीय / सहकारी क्षेत्रातील 1280+ जागेसाठी महाभरती जाहीराती !
- सैनिकी शाळा व अकादमी छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- SSK पब्लिक स्कुल व महाविद्यालय , नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !