पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने पोस्टोन आवेदन सादर करायचे आहेत . ( Pune corporation recruitment for various post , number of post vacancy – 102 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 21 |
| 02. | बालरोगतज्ञ -पुर्णवेळ | 02 |
| 03. | स्टाफ नर्स | 25 |
| 04. | ए.एन.एम | 54 |
| एकुण पदांची संख्या | 102 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBBS
पद क्र.02 साठी : M.D pediatri / DNB
हे पण वाचा : दक्षिण पुर्व रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 1003 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
पद क्र.03 साठी : 12 वी उत्तीर्ण , जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.04 साठी : 10 वी पास , एएनएम
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे इंटिग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेल्फअर सोसायटी फॉर पुणे महानगर पालिका नविन इमारत 4 था मजला शिवाजी नगर पुणे 411005 या पत्यावर दिनांक 19.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !