पुणे येथे लिपिक , नर्स , माळी , परिचर , चालक ,भांडारपाल , MTS अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ नॅचरोपॅथी मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकीरता आवश्यक अर्हता धार करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute Of Naturopathy Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अकाउंटंट01
02.कनिष्ठ लिपिक01
03.मल्टी टास्किंग स्टाफ02
04.सोनोलॉजिस्ट / रेडिओलॉजिस्ट / पॅथॉलॉजिस्ट01
05.फिजिओथेरिपिस्ट01
06.मेडिकल सोशल वर्कर01
07.स्टाफ नर्स01
08.नर्सिंग असिस्टंट02
09.लॅब टेक्निशियन01
10.नेचर केयर थेरेपिस्ट12
11.प्लंबर01
12.इलेक्ट्रिशियन01
13.लाँड्री परिचर01
14.गार्डनर02
15.मदतनिस ( आया वॉर्ड बॉय )04
16.केयर टेकर ( वॉर्डन )01
17.कार्यालय सहाय्यक01
18.वाहनचालक02
19.रिसेप्शनिस्ट02
20.फायर आणि सिक्योरिटी अधिकारी01
21.ग्रंथालय सहाय्यक01
22.मेडिकल रेकॉर्ड कीपर01
23.भांडारपाल02
 एकुण पदांची संख्या43

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : इयत्ता 10 वी / 12 वी / कोणतीही पदवी / तसेच व्यावसायिक पदांकरीता संबंधित पदवी / डिप्लोमा / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ninpune.ayush.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 18.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 ते 03 करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपयेत तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ प्रवर्ग आणि पद क्र.04 ते 23 करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment