पुणे येथे लिपिक , नर्स , माळी , परिचर , चालक ,भांडारपाल , MTS अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ नॅचरोपॅथी मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकीरता आवश्यक अर्हता धार करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute Of Naturopathy Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या … Read more