पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab National Bank Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 2700 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ उमेदवार ( Apprentice ) पदांच्या एकुण 2700 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 2700 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : अधिकारी , सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , परिचर , सफाईवाला , चालक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

ट्रेनी कालावधी वेतनमान ( Trainee Period payment ) : मेट्रो ठिकाणी :  15,000/- , शहरी ठिकाणी : 12,000/- , तर ग्रामीण व निमशहरी ठिकाणी : 10,000/- वेतनमान अदा करण्यात येईल .

परीक्षा शुल्क :

प्रवर्गपरीक्षा शुल्क ( 18% GST सह )
सामान्य / ओबीसी944/-
SC/ST/महिला708/-
अपंग472/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com/forms/d/e/ या संकेतस्थळावर दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment