रेल कोच फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या तब्बल 550 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइ्रन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway , Rail Coach Factory Kapurthala Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 550 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फिटर | 200 |
02. | वेल्डर | 230 |
03. | मशिनिस्ट | 05 |
04. | पेंटर | 20 |
05. | कारपेंटर | 05 |
06. | इलेक्ट्रिशियन | 75 |
07. | एसी आणि Ref. मेकॅनिक | 15 |
एकुण पदांची संख्या | 550 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaiton ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
वयमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2024 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर ओबीसी प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pardarsy.railnet.gov.in/apprentice/ या संकेतस्थळावर दिनांक 09 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / आबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल . यांमध्ये मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !