रेल्वे सुरक्षा दलांमध्ये तब्बल 4,660 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway Protection Force Recruitment For Sub Inspector & Constable Post , Number of Post Vacancy – 4660 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उपनिरीक्षक ( RPF) | 452 |
| 02. | हवालदार ( RPF ) | 4208 |
| एकुण पदांची संख्या | 4660 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
💁💁हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांच्या 271 जागेसाठी मेगाभरती 2024 , Apply Now!
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी पदांनुसार किमान / कमाल वय पुढीलप्रमाणे असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
| पदनाम | वयोमर्यादा |
| उपनिरीक्षक | 20 ते 28 वर्षे |
| हवालदार | 18 ते 28 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbmumbai.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अल्पसंख्याक / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .