रयत शिक्षण संस्था अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा सांगली येथे शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई , कला / क्रिडा /संगणक शिक्षक इ. पदांसाठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha’s Recruitment For Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 35 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मुख्याध्यापक | 01 |
02. | सुपरवायझर | 01 |
03. | सहाय्यक शिक्षक | 20 |
04. | क्रिडा शिक्षक | 02 |
05. | संगणक शिक्षक | 01 |
06. | कला शिक्षक | 01 |
07. | ग्रंथपाल | 01 |
08. | लिपिक | 02 |
09. | शिपाई | 02 |
10. | दाई | 04 |
एकुण पदांची संख्या | 35 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्याकरीता खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 01 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर अर्ज हे Southern Region Office , Shinde Mala , Sangli या पत्यावर ( सुट्टीचे दिवस वगळता ) सकाळी 10.00 ते 4.00 वाजेपर्यंत मिळतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !