RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांरकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RCFL Recruitment for various post , number of post vacancy – 74 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | ऑपरेटर ट्रेनी ( केमिकल ) | 54 |
| 02. | बॉयलर ऑपरेटर ( ग्रेड III ) | 03 |
| 03. | कनिष्ठ फायरमन ( ग्रेड – 2 ) | 02 |
| 04. | नर्स ग्रेड II | 01 |
| 05. | तांत्रिक ट्रेनी ( instrumentation ) | 04 |
| 06. | टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल ) ट्रेनी | 02 |
| 07. | तांत्रिक ( मेकॅनिकल ) ट्रेनी | 08 |
| एकुण पदांची संख्या | 74 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.SC ( chemistry ) + NCVT / केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीण्र , बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र / डिप्लोमा .
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , फायरमन कोर्स
पद क्र.04 साठी : 12 वी उत्तीर्ण + GNM / B.SC ( नर्सिंग )
पद क्र.05 साठी : B.SC ( PHYSCIS ) + NCVT ( INSTRUMENT MECHANIC / इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता डिप्लोमा .
पद क्र.06 साठी : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.07 साठी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
परीक्षा शुल्क : ओबीसी प्रवर्ग करीता 700/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !