विविध गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती !

Spread the love

श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shri Tulajabhavani Temple Trust Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 47 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक ( धार्मिक )01
02.नेटवर्क इंजिनिअर01
03.हार्डवेअर इंजिनिअर01
04.सॉफ्टवेअर इंजिनिअर01
05.लेखापाल01
06.जनसंपर्क अधिकारी02
07.मास मिडीया प्रमुख01
08.अभिरक्षक01
09.भांडारपाल01
10.सुरक्षा निरीक्षक01
11.स्वच्छता निरीक्षक01
12.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी02
13.सहाय्यक सुरक्षा निरीक्षक06
14.सहाय्यक स्वच्छता निरीक्षक02
15.प्लंबर01
16.मिस्त्री01
17.वायरमन02
18.लिपिक -टंकलेखक10
19.संगणक सहाय्यक01
20.शिपाई10
 एकुण पदांची संख्या47

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ;

हे पण वाचा : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये 4,660 जागांसाठी महाभरती  जाहीरात प्रसिद्ध 2024

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in  या संकेतस्थळावर दिनांक 23.03.2024 ते दिनांक 12.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment