महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे निरीक्षणगृह / बालगृह जळगाव येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून , विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीस पात्र उमेदवारांनी उपस्थित रहायचे आहेत . ( Women & Child Devlopment Department Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सपुपदेशक | 01 |
02. | परिविक्षा अधिकारी | 01 |
03. | प्रशिक्षक | 01 |
04. | कला / धंदे / संगीत / शिक्षक | 01 |
05. | खेळ प्रशिक्षक | 01 |
06. | स्वयंपाकी | 01 |
07. | स्वच्छता कर्मचारी | 01 |
एकुण पदांची संख्या | 07 |
हे पण वाचा :वस्त्र मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ;
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वेतनमान :

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला आकाशवाणी जवळ , जळगाव या कार्यालयात कागदपत्रे तपासणी करता दि.05.03.2024 रोजी सकाळी 8.00 वाजता उपस्थित रहायचे आहेत तर थेट मुलाखतीसाठी दिनांक 05.03.2024 रोजी दुपारी 01.00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !
- राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 20 हजार पदांसाठी पदभरती सुरु ; जाणुन घ्या शैक्षणिक अर्हतानुसार गुणदान पद्धती !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती !
- केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपुर येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती !