रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्याात येणार आहेत . ( Renukamata Multistate Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखा व्यवस्थापक | 04 |
| 02. | सहायक शाखा व्यवस्थापक | 04 |
| 03. | पासिंग ऑफिसर | 05 |
| 04. | कॅशिअर | 10 |
| 05. | लिपिक | 20 |
| एकुण पदांची संख्या | 43 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 ते 03 साठी : उमेदवार हे M.COM /MA/M.SC /MBA वित्त अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : विद्या सहकारी बँक पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.04 व 05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.ए /बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी मिरजगाव , मुंजाबा चौक , भुई गल्ली मिरजगाव ता.कर्जत जि.अहमदनगर 414401 या पत्यावर दिनांक 27 मार्च 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !