राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नागपुर येथे असुन , राज्यामध्ये नागपुर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यापीठै आहेत .यापैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे एक जुने विद्यापीठ असुन या विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 साली झाली आहे .या विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Rashtrasant Tukadoji maharaj Nagpur University Recruitment for Various Post ,Number of vacancy – 13 )
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सिस्टम अँनालिस्ट | 01 |
02. | नेटवर्क इंजिनिअर | 01 |
03. | जनसंपर्क अधिकारी | 01 |
04. | तंत्रज्ञ अ / तांत्रिक | 01 |
05. | तंत्रज्ञ ब / तांत्रिक | 01 |
06. | तंत्रज्ञ क / तांत्रिक | 01 |
07. | तंत्रज्ञ ड / तांत्रिक | 01 |
08. | कनिष्ठ अभियंता | 01 |
09. | अधिक्षक | 01 |
10. | अधिक्षिका | 01 |
11. | स्टुडिओ सहाय्यक | 01 |
12. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
13. | अभ्यास प्रमुख | 01 |
एकुण जागांची संख्या | 13 |
पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
आवेदन शुक्ल – 300/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 200 /- रुपये )
वेतनमान – 12,000/- रुपये ते 40,000/- रुपये
मुलाखतीचा दिनांक – दि.17.10.2022 ते 19.10.2022 रोजी वेळ सकाळी 10.30 वाजता
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !