समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई-मेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत  . ( Samata nagari co-opeartive Society Recruitment for various Post , Number of Post – 14+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक जनरल मॅनेजर02
02.शाखाधिकारी
03.एच.आर.मॅनेजर02
04.विभागीय अधिकारी05
05.वरिष्ठ अधिकारी05
 एकुण पदांची संख्या14+

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमदेवार हे पदवी उत्तीर्ण तसेच कोअर बँकिंग सॉफ्टवेअर संगण्कीय ज्ञान असणे आवश्यक असेल , तसेच बँक / पतसंस्था मधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या ई-मेलवर दिनांक 10.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment