सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.अंतर्गत लिपिक / क्लार्क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.अंतर्गत लिपिक / क्लार्क पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( sangali zp primary teacher co-operative bank ltd. Recruitmet for clerk post , number of post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक / क्लार्क पदांच्या 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitmet for clerk post , number of post vacancy – 20 )

आवश्यक अर्हता : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण , MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.08.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 21-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क  : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://subankassociation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 725/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment