सांगली अर्बन सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

सांगली अर्बन सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Sangali Urban Co-operative Bank Recruitment For Various Post ,Number of Post – 10 ) सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक महाव्यवस्थापक03
02.शाखा व्यवस्थापक05
03.मार्केटिंग कार्यकारी10
 एकुण पदांची संख्या18

पात्रता –

पद क्र.01 साठी – law degree / CA /M.COM/MBA

पद क्र.02 साठी – B.COM/M.COM/M.B.A

पद क्र.03 साठी – MBA

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सांगली , महाराष्ट्र राज्य

वेतनमान – बँकेच्या नियमानुसार

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 17.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment