श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था सोलापुर अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangameshwar public school Solapur recruitment for teaching & non teaching post , number of post vacancy – 36 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्व प्राथमिक शिक्षक | 13 |
| 02. | प्राथमिक / माध्यमिक शिक्षक | 19 |
| 03. | रिसेप्शनिस्ट | 01 |
| 04. | लिपिक | 01 |
| 05. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक अर्हता : पदवी / पदव्युत्तर पदवी बी.एड / डी.एड / टॅली , टायपिंग / 10 वी / 12 वी .
हे पण वाचा : पदवी धारकांसाठी 4000 जागेवर महाभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे संगमेश्वर पब्लिक स्कुल , संगमेश्वर कॉलेजच्या मागे सात रस्ता सोलापुर , या पत्यावर दिनांक 01.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !