SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( State Bank of India recruitment for various post number of post vacancy 100 and 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .

पदनाम पदांची संख्या : सहाय्यक  व्हॉइस प्रेसिडेंट – 12 , उपव्यवस्थापक – 43 , डेप्युटी व्यवस्थापक ( चार्टर्ड अकाउंटंट ) – 61

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह बीएससी / बी टेक संगणक / बीसीए /एमसीए/ एमएससी संगणक /समक्ष पात्रता/ CA

परीक्षा शुल्क : जनरल /ओबीसी/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक करिता 750/- रुपये तर मागास अपंग प्रवर्ग करिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी  या संकेतस्थळावर दिनांक 15 मार्https://recruitment.sbi च 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment