भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 1031 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज ( Online Application ) मागविण्यात येत आहेत , पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
1. चॅनल व्यवस्थापक फॅसिलीटेटर : यामध्ये चॅनल व्यवस्थापक फॅसिलीटेटर पदांच्या तब्बल 831 पदांकरिता पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरिता उमेदवार हा SBI अधिकारी स्केल I ,II ,III ,IV / E- ABS / इतर PSB पदाकरून सेवानिवृत्त झालेला असावा .
2.चॅनल मॅनेजर सुपरवायझर : सदर पदांच्या तब्बल 172 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांकरिता उमेदवार हा , SBI अधिकारी स्केल I ,II ,III ,IV / E- ABS / इतर PSB पदाकरून सेवानिवृत्त झालेला असावा .
हे पण वाचा : शिक्षक, लिपिक ,शिपाई सफाईगार पदांसाठी मोठी पदभरती !
3.सपोर्ट अधिकारी ॲनिटाईम : सदर पदांच्या एकूण 38 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यासाठी अर्ज सादर करण्याकरिता उमेदवार हा SBI अधिकारी स्केल II ,III व IV / E – ABS मधून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2023-24-02/apply या संकेतस्थळावर , दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..