स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र शासनाच्या आयकर विभागांमध्ये , विविध पदांच्या तब्बल 7, 500 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूयात .
यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ सांख्यिकी , अधिकारी सहाय्यक , खाते अधिकारी , सहाय्यक सेक्शन अधिकारी , आयकर निरीक्षक , निरीक्षक सहाय्यक , कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी , ऑडिटर, अकाउंटंट, कनिष्ठ अकाउंटंट , पोस्टल अकाउंटंट , उच्च श्रेणी लिपिक , प्रशासकीय सहाय्यक , कर सहाय्यक , उपनिरीक्षक इत्यादी पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .
सदर पदांकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्ष तर कमाल वय 32 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 मे 2023 पर्यंत रात्री 11.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय /आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय /महिला /माजी सैनिक उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !