महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ईमेल द्वारे अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
राज्य रक्त संक्रमण परिषद ही एक स्वायत्त संस्था असून , सदर परिषदेची नोंदणी रजिस्टर ऑफ सोसायटी यांच्याकडे सोसायटी ॲक्ट 1960 व चारिटी कमिशनर यांच्याकडे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नुसार नोंदणी करण्यात आलेली आहे . सदर संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
यामध्ये रक्त संक्रमण अधिकारी पदांच्या एकूण 04 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबण्यात येत असून , रक्तपेढी तंत्रज्ञ या पदांच्या 05 जागेसाठी तर नोंदणीकृत परिचारिका पदांच्या 02 जागेकरिता व लेखा अधिकारी पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर अथवा राज्य रक्त संक्रमण परिषद जे.जे .महानगर रक्त केंद्र भायखळा मुंबई या पत्त्यावर दिनांक 28 एप्रिल 2023 पूर्वी पोस्टाने सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !