TMC : ठाणे महानगरपालिका मध्ये फक्त दहावी पात्र उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली असून , थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामुळे पात्र उमेदवारांनी विहीत दिनांकास मुलाखतीस हजर रहायचे आहेत . पदनाम , पदांची संख्या व मुलाखत दिनांक याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट ( परिचर ) या पदांकरीच्या रिक्त जागेवर एकुण 24 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यामध्ये 14 जागा प्रवर्गनिहाय राखीव असून उर्वरित 10 जागा खुला प्रवर्गाकरीता राखीव आहेत .
पात्रता – सदर परिचर पदांकरीता उमेवार फक्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई यांचेकडील अधिकृत असणारी MSCIT / CCC / DOEEACC संगणक कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदभरती करीता राज्य शासनाच्या दि.26 एप्रिल 2016 नुसार खुल्या प्रवर्गाकरीता 38 वर्षे तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !