ठाणे पालिका अधिनस्त छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरी परिचर या पदांच्या तब्बल 24 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची केवळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
यामध्ये एकुण 24 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता 2 जागा , अनुसूचित जमाती -02 ,भटक्या जमाती ( ड ) – 1 , विशेष मागास वर्ग – 01 ,इतर मागास प्रवर्ग – 06 , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – 02 , खुला प्रवर्गाकरीता 10 जागा आहेत .
अर्ज प्रकिया – पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह प्रशासकीय भवन चंदनवाडी पाचपाखाडी जिल्हा ठाणे , ठाणे या पत्त्यावर दि.12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसहीत उपस्थित रहायचे आहे .
वेतनमान – सदर पदभरती प्रक्रिया ही मानधन तत्वावर 179 कालावधीकरीता भरण्यात येत असून , निवड झालेल्या उमेदवारांना ,प्रतिमहा 20,000/- रुपये मानधन देण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026